६९ गावांचा पाणीप्रश्न: नितीन देशमुख बसले उपोषणाला; अजित पवारांनी घेतली भेट | Nitin Deshmukh

2023-03-14 1

अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील ६९ गावांच्या पाणीपुरवठा आरक्षणाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्थगिती देण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आक्रमक झाले असून ते विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मविआ नेत्यांनी त्यांची भेट घेतली.

Videos similaires